वसुमती धुरू, २००९. विज्ञानमयी. चतुरंग, लोकसत्ता.
वसुमती धुरू यांनी ‘Lilavati’s Daughters’ मधील तब्बल चौर्यांशी व्यक्तिरेखांचा परिचय २००९सालात ‘लोकसत्ता’मधील शनिवारच्या चतुरंग पुरवणीतून करून दिला आहे. यात आहेत…
कमल रणदिवे, जानकी अम्मल, बी. विजयालक्ष्मी, डॉ. आनंदीबाई जोशी, कमला सोहनी, अँना मणी, इरावती कर्वे, असीमा चॅटर्जी, दर्शन रंगनाथान, रजनी भिसे, रोहिणी गोडबोले, राधा बालकृष्णन, शुभदा चिपळूणकर, बिंदू बंबा, मिनक्षी बॅनर्जी, दिप्ती देवबागकर, बिमला बुटी, मंजू बन्सल, सुधा भट्टाचार्य, सुलोचना गाडगीळ, अर्चना भट्टाचार्य, रेनी बोर्जेस, चारुसीता चक्रवर्ती, अंजू छड्डा, महाराणी चक्रवर्ती, नीलिमा गुप्ते, चंदा जोग, प्रभा चॅटर्जी, संगीता काळे, राजेश्वरी चॅटर्जी, प्रियदर्शनी कर्वे, रेणू खन्ना-चोप्रा, मेधा खोले, तनुश्री दासगुप्ता, जोयंती छुटिया, पुष्पा खरे, प्रिया दविदार, सुलभा कुळकर्णी, कुसुम मराठे, अनुराधा दत्तात्रेयन, अर्चना भट्टाचार्य, रेनी बोर्जेस, सुधा भट्टाचार्य, सुलोचना गाडगीळ, अदिती पंत, आर. जे. हंस-गिल, गैती हसन, सुलभा पाठक, पी. मोहन्ती हेजमाडी, जयश्री रामदास, सत्यवती शिरसाट, एच. इला भटनागर, व्ही. कल्पगम, विदिता वैद्य, विनोद कृष्णन, एस. के खंडुजा, यमुना कृष्णन, अनुराधा लोहिया, चित्रा मंडल, मिनी एम. मॅथन, आशा माथूर, अनुराधा मिश्रा, अंजली मुखर्जी, सुष्मिता मित्रा, इंदिरा नारयणस्वामी, सिप्रा गुहा-मुखर्जी, शोभना नरसिंहन, आर. परिमला, कमर रहमान, हेमा रामचंद्रन, मैथिली रामस्वामी, शीला के. रामशेषा, सुमती राव, सुजाता रामदोराय, विजयालक्ष्मी रविन्द्रनाथ, रेणुका रविन्द्रन, एस. संध्यामणी, चित्रा सरकार, एच. एस. सावित्री, जी. व्ही. सत्यवती, प्रज्वल शास्री, सोमदत्ता सिन्हा, शोभना शर्मा, मंजू शर्मा.
‘इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संकेतस्थळावर – इथे https://www.ias.ac.in/Initiatives/Women_in_Science/Loksatta_Magazine हे सारे लेख तेंव्हा जसे मिळाले तसे पहायला मिळतील . इथे ते सारे एकत्रित, अधिक वाचनीय स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे.